बोरी बाभळी


सारांश: पूरग्रस्त, भीषण भिकारी, आसामातला नवरा अशा अनेक कथांमधून वाचकांची करमणूक करणारा. जाता जाता हळूच खिल्ली उडवणारा, कोट्या करत जीवनातल्या विसंगतीवर हळूच बोट ठेवणारा विनोदी कथासंग्रह म्हणजे बोरी बाभळी. चिं.वि. जोशी यांचे विविध जीवनानुभव आपल्या खास शैलीत मांडणारे पुस्तक.

लेखक: चिं. वि. जोशी

संदर्भ क्रमांक: ३०३४

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र