असे होते शिवराय


सारांश: युगपुरुष छत्रपती शिवरायांची चरित्र गाथा लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत तीनशे अठ्ठ्याऐशी वर्षानंतर आजही आकर्षित करते आणि पुढेही करीत राहील. शिवरायांचे कार्य, कर्तृत्व, पराक्रम, बुद्धिमत्ता, राजकीय जाण हे सर्व अलौकिक आणि प्रेरणादायी होते. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी देव, देश, धर्म यांची पुनर्प्रतिष्ठा केली. स्यतेतला स्वाभिमान जागविला आणि राज्य कसे असावे याचा वस्तुपाठ निर्माण केला. त्यांनी युद्धात केलेल्या गनीमी काव्याचा वापर युद्धशास्त्रातील दीपस्तंभ आहे. कवी भूषणाने म्हटलेले,
काशीजी की कला जाती, मथुरा मशिद होती 
सिवाजी न होते, सुन्नत होती सबकी
हे उद्गार वाचले तरी अंगावर काटा येतो. शिवाजी महाराज नसते तर आज आपली स्थिती किती भयंकर झाली असती! अशा या युगपुरुषाचे हे चरित्र सौरभ कर्डे यांनी त्यांच्या दमदार लेखणीने आपल्या समोर ठेवले आहे. ते सर्वांना निश्चित आवडेल आणि प्रेरणा देत राहील यात शंका नाही.

लेखक: सौरभ कर्डे 

संदर्भ क्रमांक: २००६ 

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र