मराठ्यांचे साम्राज्य
सारांश: प्रस्तुत पुस्तकात प्राचीन महाराष्ट्र, मध्ययुगीन मुसलमानी अंमल, विजयनगरचे हिंदू साम्राज्य, मराठी राज्याचा उदय, शिवशाही, संभाजी व राजाराम महाराज, पेशवाई व मराठी साम्राज्याचा शेवट असा मराठ्यांचा संपूर्ण इतिहास सविस्तरपणे लेखकाने या पुस्तकात मांडलेला आहे.
लेखक: राजाराम विनायक ओतुरकर
संदर्भ क्रमांक: २००९